Ferfar #2463 · सुरपिंपरी
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- नजमा जास्मिन मो रशीद अहमद
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अर्जदार:- गौतम तुकाराम मस्के वय 42 वर्षे, धंदा: शेती रा उमरी ता. जि. परभणी येथील मूळ राहिवासी असून माझी जाती व मालकी ताब्याची शेती ज्याचा शेतशिवार : ता. सुरपिंपरी जि. परभणी येथील शेत सुर्वे नं./गट क्रमांक(130 )सदरील शेतीमध्ये मी एक डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत एक स्वतंत्र विहीर पाडलेली असून त्यांची नोंद ही 7/12 वर घेण्यात यावी, नोंद मंजुरीस्त्व सादर.