Ferfar #4705 · बोरवंड बुद्रुक
परभणी, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- रोहित दिगांबरराव ढवळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा गव्हाणे चौक परभणी
गहाणखत लिहुन देणार : रामकिशन कोंडीबा खवले रा. बोरवंड बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8670-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 2.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकिशन कोंडीबा खवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.