Ferfar #2501 · भारस्वाडा
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- राजेश्वर हनमन्लु अंदेलवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा.लि.लक्ष्मीनगर लिंबा, परभणी
लिहुन देणार : गजानन बाबुराव गुरवे रा. भारस्वाडा गट नंबर/ सर्वे नंबर 81 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन बाबुराव गुरवे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.