Ferfar #2505 · भारस्वाडा
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- राजेश्वर हनमन्लु अंदेलवार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
विश्वनाथ शंकर भालेराव यांनी अर्ज दिला आहे कि, मौजे भारस्वाडा शिवारात शेत गट नं 35 मध्ये त्यांचा बोअरवेल आहे. सदर बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या शपथपत्रावरून व अर्जा वरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.