Ferfar #4010 · वडगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- राजेश्वर हनमन्लु अंदेलवार
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
खातेदार अंकुश दत्तराव कोपनर रा. वडगाव ता.जि. परभणी यांनी त्यांच्या नावे असलेल्या मैजे वडगाव ता. जि. परभणी येथील गट क्रमांक 56 मधील लागवडयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर व पो.ख. 0.0000 हे.आर संपूर्ण शेत जमीन संमतीपत्राने/ वाटणीपत्राने त्यांची पत्नी प्रतिभा अंकुश कोपनर यांना वाटून दिली आहे.
येणे प्रमाणे कौटुंबिक वाटणीपत्र/संमतीपत्र क्र. 451 दि. 21/09/2026 अन्वये करून घेतल्याने प्रतिभा अंकुश कोपनर यांच्या नावे वरीलप्रमाणे खाते केले असे.
फेरफार नोंद –अर्ज,वाटणीपत्र/संमतीपत्र वरून,सबब फेरफार मंजुरीस्तव सादर.