सातबारा Watch

← वडगांव

Ferfar #4015 · वडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
राजेश्‍वर हनमन्‍लु अंदेलवार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 . खातेदार विश्वनाथ सुदामराव गवळी रा. वडगाव ता.जि. परभणी यांनी त्यांच्या नावे असलेल्या मैजे वडगाव ता. जि. परभणी येथील गट क्रमांक 240 मधील लागवडयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर व पो.ख. 0.0000 हे.आर शेत जमीन संमतीपत्राने/ वाटणीपत्राने त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर सुदामराव गवळी यांना वाटून दिली आहे. येणे प्रमाणे कौटुंबिक वाटणीपत्र/संमतीपत्र क्र. 976 दि. 01/10/2026 अन्वये करून घेतल्याने ज्ञानेश्वर सुदामराव गवळी यांच्या नावे वरीलप्रमाणे खाते केले असे. फेरफार नोंद –अर्ज,वाटणीपत्र/संमतीपत्र वरून,सबब फेरफार मंजुरीस्तव सादर.