Ferfar #4016 · वडगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- राजेश्वर हनमन्लु अंदेलवार
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
खातेदार माणिक नामदेव गवळी रा. वडगाव ता.जि. परभणी यांनी त्यांच्या नावे असलेल्या मैजे वडगाव ता. जि. परभणी येथील गट क्रमांक 169 मधील लागवडयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर व पो.ख. 0.0000 हे.आर शेत जमीन संमतीपत्राने/ वाटणीपत्राने त्यांचा पत्नी सुमिञा माणिकराव यांना वाटून दिली आहे.
येणे प्रमाणे कौटुंबिक वाटणीपत्र/संमतीपत्र क्र. 965 दि. 29/09/2026 अन्वये करून घेतल्याने सुमिञा माणिकराव गवळी यांच्या नावे वरीलप्रमाणे खाते केले असे.
फेरफार नोंद –अर्ज,वाटणीपत्र/संमतीपत्र वरून,सबब फेरफार मंजुरीस्तव सादर