Ferfar #4017 · वडगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- राजेश्वर हनमन्लु अंदेलवार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
.
खातेदार शिवाजी त्रिंबकराव बोचरे रा. वडगाव ता.जि. परभणी यांनी त्यांच्या नावे असलेल्या मैजे वडगाव ता. जि. परभणी येथील गट क्रमांक 99 मधील लागवडयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर व पो.ख. 0.0000 हे.आर शेत जमीन संमतीपत्राने/ वाटणीपत्राने आई कमलबाई त्रिंबकराव बोचरे यांना वाटून दिली आहे.
येणे प्रमाणे कौटुंबिक वाटणीपत्र/संमतीपत्र क्र. 1648 दि. 28/09/2026 अन्वये करून घेतल्याने कमलबाई त्रिंबकराव बोचरे यांच्या नावे वरीलप्रमाणे खाते केले असे.
फेरफार नोंद –अर्ज,वाटणीपत्र/संमतीपत्र वरून,सबब फेरफार मंजुरीस्तव सादर