सातबारा Watch

← वडगांव

Ferfar #4019 · वडगांव

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
राजेश्‍वर हनमन्‍लु अंदेलवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार :-विद्या सदाशिव धबाले यांच्या नावे गट क्र.51 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वा.योजने अंतर्गत एक विहीर खोदलेली त्याची नोंद 7/12 वर करण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर करण्यात आले . करीता नोंद घेण्यात आली .