Ferfar #9123 · पोखर्णी (नृ. )
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 319
- Talathi
- योगेश बालासाहेब राजुरकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026
बाजूस दाखल कॉलम तीन मधील जमीन मिळकतीबाबत गाव मौजे पोखर्णी नृ येथील गट क्रमांक 319 मधील खातेदार दिगंबर धारोबा आव्हाड यांनी आपल्या नावात बदल करणेबाबत अर्ज, शपथपत्र , आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, यांची सत्यप्रत देऊन आपल्या नावात दिगंबर धारोबा आव्हाड असा बदल करनेकामी अर्ज सादर केला आहे. गाव मौजे पोखर्णी नृ येथे स्थानिक चौकशी केली असता दिगंबर धारोबा आव्हाड व दिगंबर धारु उर्फ धारोबा आव्हाड या नावाची एकच व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अर्जदार यांच्या अर्जानुसार तसेच शासकीय दस्तऐवज पाहून त्यांच्या नावात दिगंबर धारोबा आव्हाड असा बदल करणेकामी नोंद केली. दस्तऐवज दप्तरी दाखल असे.