Ferfar #9127 · पोखर्णी (नृ. )
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- योगेश बालासाहेब राजुरकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
संमतीपत्र / हक्कसोड पत्र :-
सातबाराचे मुळ मालक लिहून देणार अनुसया बालासाहेब बोंदरे , सुशिला दगडू सरवदे , अशोक दगडू सरवदे , कृष्णा दगडू सरवदे यांचे गट क्र 299 मधील फे.क्र 8869 नुसार असलेले लागवडयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर व पो.ख 0.00 आरसंपुर्ण शेत जमीन त्यांनी पुढील प्रमाणे,
लिहून देणार :1) अनुसया बालासाहेब बोंदरे वय: 32 ,नाते: मुलगी
2) अशोक दगडू सरवदे वय:29 नाते : मुलगा
3) कृष्णा दगडू सरवदे वय: 26 नाते: मुलगा यांनी
लिहून घेणार 1) सुशिला दगडू सरवदे , वय: 60 नाते : आई यांना ग.क्र 299 मध्ये 0.6000 हे.आर व पो.ख 0.00 आर
एवढी शेत जमीन त्यांनी एकत्र कुटुंबात आपसात तडजोड करून वहीतीच्या सोई प्रमाणे हक्कसोड पत्रा आधारे त्यांची आई सुशिला दगडू सरवदे यांना हक्कसोड करून दिली.
करीता आज रोजीच्या ऑणलाईन सातबाराच्या रेकार्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे संबधीचे मा.नोटरीकृत नोटरी क्र 2608/2026 बोंड पेपर वरील हक्कसोड पत्रक सादर केलेवरुन फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर