सातबारा Watch

← पोखर्णी (नृ. )

Ferfar #9133 · पोखर्णी (नृ. )

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
230, 544
Talathi
योगेश बालासाहेब राजुरकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी शाखा परभणी लिहून घेणार : मनोज शिवाजीराव वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 230 तपशिल : दिनांक 25/02/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट बॅक क्रेडीट सोसायटी लि चा मनोज शिवाजीराव वाघ यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 7853सर्व्हे क्रमांक : 544 तपशिल : दिनांक 25/02/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट बॅक क्रेडीट सोसायटी लि चा मनोज शिवाजीराव वाघ यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 7853फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी शाखा परभणी यांचेकडील पत्र जा.क्र. 219 /2026-27 दिनांक:02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.