सातबारा Watch

← सहजपूर

Ferfar #710 · सहजपूर

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-05-13
Objection until
2026-05-28
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
दिक्षा तुकाराम खंदारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13-05-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11-05-2026 लिहून घेणार : श्री लक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी अमडापूर, परभणी 1 माननीय जनरल मॅनेजर श्री लक्ष्मी नरसिंह शुगर एलएलपी,अमडापूर जि परभणी यांचे पत्र दिनांक 8 /4/ 2026 शिवाजी मारोतराव बल्लाळ यांच्या सहजपूर शिवारातील गट नंबर 84 वर 650000 रुपये बोजाची नोंद घेण्यात आली. मा. व्यवस्थापक श्री लक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी अमडापूर यांचेकडील पत्र क दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.