सातबारा Watch

← दामपुरी

Ferfar #1838 · दामपुरी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-08
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
सुनील पंडीतराव झींगे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा सिगंणापुर लिहून घेणार : नरहरी सखाराम गमे यांनी सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : म.ग्रा.बँक शा सिंगनापुर चा बोजा रु 20,000/-नरहरी सखाराम कडे - 785 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.