सातबारा Watch

← पोरवड

Ferfar #3105 · पोरवड

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
264, 265
Talathi
बेबी शेषेराव चकोर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : एस.बी.आय. शा.दैठणा लिहून घेणार : चंद्रकांत गोविंदराव झरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 265 तपशिल : चद्रकांत यानी स्टे बॅ ऑ है शा दैठणा याचे कडून 15000/- रु घेतले आहे. - 1365 रमांकात यानी आपल्या हिस्यात स्टै बॅ ऑ है शा दैठणा याचे कडून पिककर्ज म्हणून 15000/- रु घेतले. - 1365 सर्व्हे क्रमांक : 264 तपशिल : नाव- रमाकांत गोविंदराव - 1720 बोजा रु 40000/- - 1720 स्टेट.बॅक ऑ. है.शाखा दैठणा कडून - 1720 सर्व्हे क्रमांक : 265 तपशिल : नावे- चंद्रकांत गोविंदराव - 1720 नावे- रमाकांत गोविंदराव झरकर - 1720 बोजा रु 40000/- - 1720 बोजा रु 50000/- - 1720 स्टेट.बॅक ऑ. है.शाखा दैठणा कडून - 1720 सर्व्हे क्रमांक : 264 तपशिल : रंमाकांत गोविदराव बोजा रु 99000/- - 1807 स्टैट बॅक ऑफ हैद्रा.दैठणा शाखा जि.परभणी - 1807 सर्व्हे क्रमांक : 265 तपशिल : चंद्रकांत गोविंदराव बोजा रु 99000/- - 1807 स्टैट बॅक ऑफ हैद्रा.दैठणा शाखा जि.परभणी - 1807 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.