सातबारा Watch

← इंदेवाडी

Ferfar #3321 · इंदेवाडी

परभणी, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
रोहिणी सुरेशराव कदम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार व्यंकोबा ग्यानोबा कच्छवे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव व्यंकोबा ग्यानबा कच्छवे ऐवजी व्यंकोबा ग्यानोबा कच्छवे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार परभणी यांच्याकडील आदेश जा.क्र.2026/महसूल /कलम 155 /कावी - 383 दि. 16/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/07/2024 मधील नोंदणी क्र.पी- A-248734 अन्वये व्यंकोबा ग्यानबा कच्छवे ऐवजी व्यंकोबा ग्यानोबा कच्छवे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .