सातबारा Watch

← इंदेवाडी

Ferfar #3324 · इंदेवाडी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
रोहिणी सुरेशराव कदम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 लिहून घेणार : कॅनरा बँक , -शाखा परभणी - लिहून देणार : रतन तुळशीराम आव्हाड रा. इंदेवाडी यांनी रक्कम रुपये 125000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.