सातबारा Watch

← इंदेवाडी

Ferfar #3326 · इंदेवाडी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
रोहिणी सुरेशराव कदम
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026 लिहुन देणार:- भागोजी निवृत्ती नाईक रा. इंदेवाडी(खाता क्रमांक361) यांचे गट/सर्व्हे क्रमांक129, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामेश्वर गोविंद नाईक , (खाता क्रमांक :-7593)गट/सर्व्हे क्रमांक 129 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7040 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 252000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.