सातबारा Watch

← ब्रम्हपुरी तर्फे पाथरी

Ferfar #4987 · ब्रम्हपुरी तर्फे पाथरी

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
नारायण निवृत्ती गजभारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अर्जदार माधव काशीनाथ खाटीक यांनी कार्यालयास असा अर्ज केला आहे कि,मौजे ब्रम्हपुरी तर्फे पाथरी येथिल ग.क्र.87 मधिल त्यानी त्यांच्या शेतात स्वखर्चाने एक स्वंतत्र बोअरवेल खोदला आहे.करीता स्थळपहाणी व पंचनामा केला असुन 100 रु च्या बॉंडपेपरवर शपथपत्र लिहुन दिलयावरून सदर फेरफारला नोंद घेण्यात आली.