सातबारा Watch

← माळसोन्ना

Ferfar #2390 · माळसोन्ना

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
357
Talathi
कल्याण नारायण धोंगडे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहुन घेणार : श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स एल.एल.पी.आमडापुर, आमडापूर लिहुन देणार : पांडुरंग बापुराव टेकाळे रा. माळसोन्ना गट नंबर/ सर्वे नंबर 357 यांनी दिनांक 02/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.78 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग बापुराव टेकाळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 31/07/2026 दिनांक 02/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.