सातबारा Watch

← धसाडी

Ferfar #2903 · धसाडी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
470
Talathi
कल्याण नारायण धोंगडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : SBI बॅक शाखा दैठणा लिहून घेणार : सोनेराव माणिकराव पौळ यांनी सर्व्हे क्रमांक : 470 तपशिल : सोनेराव माणीकराव पौळ यांनी SBI बॅक शाखा दैठणा या बँकेचा रू.182700/- बोजा घेतला - 2017 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.