सातबारा Watch

← परभणी

Ferfar #27204 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-18
Objection until
2026-09-02
Certified
—
Gat / Survey
582/3
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18-08-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-08-2026 लिहुन देणार:- शेख महेबुब शेख कुतुब यांचे गट/सर्व्हे क्रमांक582/3, अकृषीक क्षेत्र 140.62 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 47 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 140.62 चौ.मी हे त्यांनी शेख महेबुब शेख कुतुब यांनी मे रवि ट्रडर्स शेख खलील म आजम यांच्या कडुन दस्त क्रमांक 2270/1991 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : अन्सारी अहेमद फराज मोहंमद मोईनोदीन , (खाता क्रमांक :-40945)गट/सर्व्हे क्रमांक 582/3 मधील प्लॉट नंबर 47 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 140.62 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3947 दिनांक 21/07/2015 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.