Ferfar #27986 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 582/1
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
कुरेशी यास्मीन बानो शकिल अहेमद ,म.अल्लीहुसेन म.इसुफ अदमनकर - - -रा. परभणी(खाता क्रमांक37964) यांचे गट/सर्व्हे क्रमांक582/1, अकृषीक क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 112 चा ब्लॉक ए असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहम्मद आबिद मोहम्मद रफिक , (खाता क्रमांक :-41407)गट/सर्व्हे क्रमांक 582/1 प्लॉट नंबर 112 चा ब्लॉक ए असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2564 दिनांक 30/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.