Ferfar #28043 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 587
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
गोपाळ संतराम यंदे , राजेश संतराम यंदे , मोहन संतराम यंदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक587, अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
गोपाळ संतराम यंदे , राजेश संतराम यंदे , मोहन संतराम यंदे हे रेणुकाबाई संतराम यंदे यांचे वारस असुन वारसा आधारे त्यांनी विक्री केले आहे.
रेणुकाबाई संतराम यंदे यांनी अनंतराव रामराव देशपांडे यांच्या कडुन दस्त क्रमांक 4492/1986 अन्वये खरेदी केला होता
लिहुन घेणार :
सय्यद इरफान सय्यद अली , (खाता क्रमांक :-41445)गट/सर्व्हे क्रमांक 587 अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1998 दिनांक 26/06/1997 प्रमाणे रक्कम रुपये 28000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.