सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28047 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
582/3
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- शेख मुखतार शेख चॉद यांचे गट/सर्व्हे क्रमांक582/3, अकृषीक क्षेत्र 0.0041 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0041 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शेख मुखतार शेख चॉद यांनी खातुनबी शेख अब्दुल यांच्या कडुन दस्त क्रमांक 2591/1997 अन्वये खरेदी केला होता. शेख अब्दुल्ला शेख अहेमद , खातुनबी शेख अब्दुल यांनी मे रवि ट्रडर्स शेख खलील म आजम यांच्या कडुन दस्त क्रमांक 4674/1988 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : अब्दुल मन्सुर अन्सारी अब्दुल समद , (खाता क्रमांक :-41446)गट/सर्व्हे क्रमांक 582/3 अकृषीक क्षेत्र 0.0041 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2091 दिनांक 30/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 91000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.