सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28052 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
582/1
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026 लिहुन देणार:- यास्मीन बेगम मजीद खॉ रा. परभणी(खाता क्रमांक39785) यांचे गट/सर्व्हे क्रमांक582/1, अकृषीक क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 215 ब्लॉक बी असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 89.25 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कलीमोदीन नुरोदीन काजी , (खाता क्रमांक :-41451)गट/सर्व्हे क्रमांक 582/1 प्लॉट नंबर 215 ब्लॉक बी असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 89.25 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8292 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.