Ferfar #28062 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 508
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026
लिहुन देणार:-
दिगांबर माणीकराव चौधरी रा. परभणी(खाता क्रमांक41454) यांचे गट/सर्व्हे क्रमांक508, अकृषीक क्षेत्र 0.0152 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 80.85 चौ.मी हे त्यांनी
संमती देणार - निवृत्ती नारायण दुधारे
लिहुन घेणार :
संगीता हरीभाऊ झुंझुल्टे , (खाता क्रमांक :-41456)गट/सर्व्हे क्रमांक 508 अकृषीक क्षेत्र 80.85 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3097 दिनांक 11/09/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.