सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28078 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026 लिहुन देणार:- दादाराव शंकरराव काकडे रा. परभणी(खाता क्रमांक27828) यांचे गट/सर्व्हे क्रमांक260, अकृषीक क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 131 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 169.75 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद सिद्दीकऊल्ला मोहम्मद सखाऊल्ला , (खाता क्रमांक :-41463)गट/सर्व्हे क्रमांक 260 प्लॉट नंबर 131 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 169.75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7648 दिनांक 27/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 575000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.