Ferfar #28079 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 619
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहुन घेणार : समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित परभणी, परभणी
लिहुन देणार : उमाकांत कंचनराव सुशे , सुप्रीया उमाकांत सुशे रा. परभणी गट नंबर/ सर्वे नंबर 619 यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8061 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 150 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमाकांत कंचनराव सुशे ,सुप्रीया उमाकांत सुशे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1631 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.