सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28082 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
582/1
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026 लिहुन देणार:- शे.महंमद खलील महंमद आजम रा. परभणी(खाता क्रमांक2653) यांचे गट/सर्व्हे क्रमांक582/1, अकृषीक क्षेत्र 0.6528 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 5 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रफत बेगम अहेमद खान पठाण , (खाता क्रमांक :-41466)गट/सर्व्हे क्रमांक 582/1 प्लॉट नंबर 5 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5348 दिनांक 21/08/2018 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.