सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28087 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
44/2
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026 लिहुन देणार:- विश्वनाथ पंढरीनाथ कातकडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/2, अकृषीक क्षेत्र 67.50 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 74 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 67.50 चौ.मी हे त्यांनी विश्वनाथ पंढरीनाथ कातकडे यांनी व्यंकटराव मारोतराव मोकाट यांच्या कडुन दस्त क्रमांक 1023/1994 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : आशा रामराव गायकवाड , (खाता क्रमांक :-41472)गट/सर्व्हे क्रमांक 44/2 प्लॉट नंबर 74 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 67.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5139 दिनांक 26/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.