सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28105 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- शेख मौलाना शेख मस्तान यांचे गट/सर्व्हे क्रमांक260, अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 70 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी शेख मौलाना शेख मस्तान यांनी सय्यद रऊफ कादरी सय्यद युसुफ कादरी यांच्या कडुन दस्त क्रमांक 810/1982 अन्वये खरेदी केला होता. मुमताज नगर सहा निर्मान संस्था परभणी तर्फे मुख्य प्रवर्तक सय्यद रऊफ कादरी सय्यद युसुफ कादरी यांनी अशोक रंगराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 2231/1980 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : अलीशान बेगम शेख सईद , (खाता क्रमांक :-41479)गट/सर्व्हे क्रमांक 260 मधील प्लॉट नंबर 70 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4898 दिनांक 21/12/1985 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.