सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28106 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
590
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- मुजफ्फर खान अन्वर खान रा. परभणी(खाता क्रमांक40787) यांचे गट/सर्व्हे क्रमांक590, अकृषीक क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 4 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 57.62 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : करुणा काशीनाथ भिंगारे , (खाता क्रमांक :-41480)गट/सर्व्हे क्रमांक 590 प्लॉट नंबर 4 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 57.62 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7702 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.