सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28112 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
241/5
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- सय्यद मुसा सय्यद चॉद- यांचे गट/सर्व्हे क्रमांक241/5, अकृषीक क्षेत्र 50 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 12 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 50 चौ.मी हे त्यांनी सय्यद मुसा सय्यद चॉद यांनी रफत सुलताना शेख उमर यांच्या तर्फे मु.आम म्हणुन मोहम्मद लियाकत अली अन्सारी पि कादर यांच्या कडुन दस्त क्रमांक 4037/2014 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : पंडीत सोपानराव कांबळे , (खाता क्रमांक :-41488)गट/सर्व्हे क्रमांक 241/5 मधील प्लॉट नंबर 12 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1272 दिनांक 23/02/2016 प्रमाणे रक्कम रुपये 23000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.