Ferfar #28116 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 543/3
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
स.अफरोज पि.स.फेरोज , शेख मुखतार शेख अहेमद यांचे गट/सर्व्हे क्रमांक543/3, अकृषीक क्षेत्र 0.1022 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 129 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.75 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 130 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.75 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 111.50 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अविनाश भेरु सुरवसे , (खाता क्रमांक :-41465)गट/सर्व्हे क्रमांक 543/3 प्लॉट नंबर 129 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.75 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 130 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.75 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 111.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5578 दिनांक 05/10/2017 प्रमाणे रक्कम रुपये 168000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.