Ferfar #28117 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 571
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
शेख युनुस शेख महेबुब रा. परभणी(खाता क्रमांक39014) यांचे गट/सर्व्हे क्रमांक571, अकृषीक क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 36 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 108 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख मोईनोदीन अब्दुल कादर , (खाता क्रमांक :-41491)गट/सर्व्हे क्रमांक 571 प्लॉट नंबर 36 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 108 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1173 दिनांक 16/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 262000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.