Ferfar #28118 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 257
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
राजकुमार मल्हारराव मनवर रा. परभणी(खाता क्रमांक39349) यांचे गट/सर्व्हे क्रमांक257, अकृषीक क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 63/2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संभाजी दशरथ मोरे , (खाता क्रमांक :-33792)गट/सर्व्हे क्रमांक 257 प्लॉट नंबर 63/2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6321 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.