Ferfar #28129 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 619
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026
लिहुन देणार:-
पुष्पा गंगाधर धुतमल यांचे गट/सर्व्हे क्रमांक619, अकृषीक क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
पुष्पा गंगाधर धुतमल यांनी सुनिलकुमार कुंदनमल परसावत यांच्या कडुन दस्त क्रमांक 667/1989 अन्वये खरेदी केला होता.
लिहुण घेणार नागोराव सखाराम पोटभरे यांनी राजपत्रा आधारे नावत बदल करुण बबन सखाराम पोटभरे असे केले आहे .
लिहुन घेणार :
बबन सखाराम पोटभरे , (खाता क्रमांक :-41464)गट/सर्व्हे क्रमांक 619 अकृषीक क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 277 दिनांक 10/02/1999 प्रमाणे रक्कम रुपये 16000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.