Ferfar #28139 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 543/3
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026
लिहुन देणार:-
संजिवनी नंदकिशोर कुलकर्णी रा. परभणी(खाता क्रमांक40883) यांचे गट/सर्व्हे क्रमांक543/3, अकृषीक क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 85 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.66 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मनिषा सदाशिव मोरे , (खाता क्रमांक :-41500)गट/सर्व्हे क्रमांक 543/3 भुखंड क्रमांक 85 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.66 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8652 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 122000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.