सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28140 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
585
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026 लिहुन देणार:- अन्सर अहेमद हाजी अब्दुल रा. परभणी(खाता क्रमांक1361) यांचे गट/सर्व्हे क्रमांक585, अकृषीक क्षेत्र 2.5079 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 54 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 83.16 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख जमील शेख अली , (खाता क्रमांक :-41501)गट/सर्व्हे क्रमांक 585 प्लॉट नंबर 54 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 83.16 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6966 दिनांक 16/11/2018 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.