सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28141 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
140/1
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026 लिहुन देणार:- मोहमंद फारुख अब्दुल रज्जाक रा. परभणी(खाता क्रमांक26209) यांचे गट/सर्व्हे क्रमांक140/1, अकृषीक क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 54 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : एम.डी.नुमान एम.डी. हुसामुदीन फारुखी , (खाता क्रमांक :-41502)गट/सर्व्हे क्रमांक 140/1 प्लॉट नंबर 54 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 180 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2660 दिनांक 27/08/2020 प्रमाणे रक्कम रुपये 126000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.