Ferfar #28143 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 581/1
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026
लिहुन देणार:-
आसमा तजीन सय्यद रियाज हुसेन ,इम्रान खान रशीद खान ,इरफान खान रशीद खान ,निखत फातेमा वसीम अहेमद ,रशीद खान हनीफ खान - - -रा. परभणी(खाता क्रमांक36114) यांचे गट/सर्व्हे क्रमांक581/1, अकृषीक क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 32 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख अजीम शेख अजमत , (खाता क्रमांक :-41503)गट/सर्व्हे क्रमांक 581/1 प्लॉट नंबर 32 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 180 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 260 दिनांक 09/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 785000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.