Ferfar #28144 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026
लिहुन देणार:-
रोहीत रामकृष्ण शहाणे रा. परभणी(खाता क्रमांक24289) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19, अकृषीक क्षेत्र 0.6812 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 177.50 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संजयकुमार लिलाप्रसाद जैस्वाल , (खाता क्रमांक :-41384)गट/सर्व्हे क्रमांक 19 प्लॉट नंबर 2 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 177.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7970 दिनांक 14/10/2021 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.