सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28145 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
582/1
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026 लिहुन देणार:- मे. बालाजी ट्रेडर्स करिता रामेश्वर दशरथलाल यांचे गट/सर्व्हे क्रमांक582/1, अकृषीक क्षेत्र 5.6391 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 166 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 218.7 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : महंमद इस्माइल अब्दुल हक , (खाता क्रमांक :-41504)गट/सर्व्हे क्रमांक 582/1 प्लॉट नंबर 166 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 218.7 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3478 दिनांक 24/07/1989 प्रमाणे रक्कम रुपये 2500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.