सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28150 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026 लिहुन देणार:- संभाजी दशरथ मोरे यांचे गट/सर्व्हे क्रमांक257, अकृषीक क्षेत्र 243.75 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 131/1 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 243.75 चौ.मी हे त्यांनी संभाजी दशरथ मोरे यांनी अरवींद रंगराव देशमुख यांच्या तर्फे मु.आम म्हणुन बशीर अब्दुल गफार यांच्या कडुन दस्त क्रमांक 466/2006 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : राम गणपतराव धबाले , (खाता क्रमांक :-41505)गट/सर्व्हे क्रमांक 257 प्लॉट नंबर 131/1 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 243.75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4870 दिनांक 24/12/2008 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.