सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28165 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
585
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- उस्मान खॉ सिकंदर खॉ यांचे गट/सर्व्हे क्रमांक585, अकृषीक क्षेत्र 121.50 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 129 असुन ज्याचे अकृषीक 40.50 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 130 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 40.50 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 40.50 चौ.मी तिन्ही प्लॉट चे अकृषीक क्षेत्र 121.50 चौ.मी हे त्यांनी उस्मान खॉ सिकंदर खॉ यांनी अब्दुल रज्जाक महंमद भाई यांच्या कडुन दस्त क्रमांक 1444/2000 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : शेख युनुस शेख समद , (खाता क्रमांक :-41514)गट/सर्व्हे क्रमांक 585 प्लॉट नंबर 129 असुन ज्याचे अकृषीक 40.50 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 130 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 40.50 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 40.50 चौ.मी तिन्ही प्लॉट चे अकृषीक क्षेत्र 121.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2380 दिनांक 23/09/2011 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.