सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28166 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
541
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- धर्मवीर रामसिंग बिडला यांचे गट/सर्व्हे क्रमांक541, अकृषीक क्षेत्र 90 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 20 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 90 चौ.मी हे त्यांनी धर्मवीर रामसिंग बिडला यांनी रघुनाथ बाबाराव मोरे यांच्या कडुन दस्त क्रमांक 7842/2011 अन्वये खरेदी केला होता. रघुनाथ बाबाराम मोरे यांनी शेख सलीमाबी शेख हनीफ यांच्या कडुन दस्त क्रमांक 4034/2010 अन्वये खरेदी केला होता. शेख सलीमाबी शेख हनीफ यांनी महानंदा नारायणराव जोगदंड यांच्या कडुन दस्त क्रमांक 3257/2009 अन्वये खरेदी केला होता. महानंदाबाई नारायणराव जोगदंड यांनी सोपानराव मारोतराव गीते , सुमनबाई सोपानराव गीते यांच्या कडुन दस्त क्रमांक 1274/2003 अन्वये खरेदी केला होता. सुमन सोपानराव गीते यांनी पांडुरंगराव बापुराव कदम यांच्या कडुन दस्त क्रमांक 625/1997 अन्वये खरेदी केला होता. सोपानराव मारोतराव गिते यांनी पांडुरंग बापुराव कदम यांच्या कडुन दस्त क्रमांक 824/1997 अन्वये खरेदी केला होता. पांडुरंग बापुराव कदम यांनी नारायण हासाजी दुधारे , मारोती गंगाराम दुधार , मुंजाजी ,लिंबाजी पिता गंगाराम दुधारे , गीरजाबाई गंगाराम दुधारे , शेवंताबाई महादु काळे विक्रेता नंबर 2 हे विक्रेता नंबर 3 ते 6 यांचे मु आम म्हणुन यांच्या कडुन दस्त क्रमांक 2734/1984 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : पिंकी जोगिंद्रसिंग कागडा , (खाता क्रमांक :-41515)गट/सर्व्हे क्रमांक 541 मधील प्लॉट नंबर 20 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 90 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2687 दिनांक 16/04/2018 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.