सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28169 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
543/3
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- शेख युनुस शेख सत्तार रा. परभणी(खाता क्रमांक39708) यांचे गट/सर्व्हे क्रमांक543/3, अकृषीक क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 76 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 90 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख सलीम शेख सुलतान , (खाता क्रमांक :-41519)गट/सर्व्हे क्रमांक 543/3 प्लॉट नंबर 76 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 90 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8773 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.