सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28178 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
586/2
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- शेख इम्रान शेख चाँद ,शेख रिझवान शेख चाँद ,शेख हबीब शेख चाँद - - -रा. परभणी(खाता क्रमांक40440) यांचे गट/सर्व्हे क्रमांक586/2, अकृषीक क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 86 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रेश्मा बानु शेख शिकुर , (खाता क्रमांक :-41521)गट/सर्व्हे क्रमांक 586/2 प्लॉट नंबर 86 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6124 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.