सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28179 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
601
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- श्रीनिवास दिलीपराव सोळंके रा. परभणी(खाता क्रमांक31482) यांचे गट/सर्व्हे क्रमांक601, अकृषीक क्षेत्र 0.0072 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 13 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 72 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आदित्य दौलतराव कदम , (खाता क्रमांक :-41522)गट/सर्व्हे क्रमांक 601 प्लॉट नंबर 13 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 72 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7442 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.